प्रतिक पाटील यांची खलाटी ग्रामपंचायतीस भेट

0डफळापूर, संकेत टाइम्स :

खलाटी (ता.जत)ग्रामपंचायत येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांचे चिरंजीव प्रतिक पाटील,ना.पाटील यांचे ओएसडी अमोल डफळे यांनी सदिच्छा भेट देऊन गावाची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या.Rate Cardग्रामस्थांच्या वतीने सरपंच संतोष नाईक यांनी प्रतीक पाटील यांचा सत्कार केला.यावेेेळी मुकेश बनसोडे,नरेंद्र कोळी, राजु कोळी,अमोल शिंदे,अर्जुन शिंदे, विष्णू चव्हाण,सुनिल शिंदे,मल्हारी बनसोडे,राहुल बनसोडे,मिरासाहेब बनसोडे, नंदू चव्हाण इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.