जत तालुक्यात कोरोनामुक्त होणारी संख्या दुप्पट | शुक्रवारी 77 नवे रुग्ण,एकाचा मुत्यू

0जत,संकेत टाइम्स : ज‌त‌ तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे.

तालुक्यात शुक्रवारी 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 215 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.दुर्देवाने एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे.


Rate Cardतालुक्यात‌ सध्या 1463 रूग्ण उपचाराखाली आहेत.तालुक्यातील 219 रुग्णाचा मुत्यू झाला आहे. तर 8167 रग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर बाधित रुग्णाचा आकडा 9848 वर पोहचला आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.