जिल्ह्यात 880 नवे कोरोना रुग्ण
सांगली : शुक्रवारी जिल्ह्यात आज दिवसभरात 880 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.तर जिल्ह्यातील 24 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू आहे.आज 1241 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 10,545 वर पोहचली आहे.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 1 लाख 22 हजार 162 झाली असून आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 1 लाख 8 हजार 78 बरे झाले आहेत.जिल्ह्यात म्युकर मायकोसिस आजचे नवे रुग्ण 7,एकूण रुग्ण 207,एकूण मृत्यू 10 झाले आहेत.

