जत‌‌ तालुक्यात‌ मान्सूनपुर्व पावसाची दमदार हजेरी

0



जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात मान्सूनपुर्व पावसाने दमदार हजेरी लावली.दुपारी दोन वाजल्यापासून जत शहरासह तालुक्यातील अनेक गावात संततधार सुरू होती.पाच्छापूर परिसरात पडलेल्या पावसाने ओढे,नाले भरून वाहिले.खरीप पेरणी अगोदर झालेल्या पावसाने शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. खरीपाच्या पेरणीला यामुळे सुरूवात होणार आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.