आर.डी.शिंदे,एम.डी.जेऊर यांचा सत्कार

0
11



जत,संकेत टाइम्स : जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. डी.शिंदे व पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी एम.डी.जेऊर यांचा जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ(शि द)कडून सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. 




यावेळी गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षिरसागर जिल्हा उपाध्यक्ष जैनुद्दीन नदाफ,शिवाजीराव सावंत, पत्रकार मनोहर पवार, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हा कोषाध्यक्ष राजू कांबळे, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


जत‌ पंचायत समितीचे‌ गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here