प्रकाशराव जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाफेच्या मशिनचे वाटप

0जत,संकेत टाइम्स : बाजार समितीचे माजी सभापती तथा‌ रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जत‌ नगरपरिषदेचे सफाई कामगार यांना कोरोनाच्या काळात मदत व्हावी,यासाठी वाफेचे मशीन,साड्याचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील ताकतवान नेते असलेले जमदाडे यांचा 1 जून वाढदिवस असतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व कार्यक्रम रद्द करून कोरोना काळात प्रभावी काम करणाऱ्या नगरपरिषदेच्या‌ सफाई कामगारांना कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी वाफेच्या मशिनचे वाटप करण्यात आले.जमदाडे यांना दिवसभर विविध स्तरातील मान्यवरांनी फोन,सोशल मिडियातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

जमदाडे यांना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील,खा.संजयकाकापाटील,माजी आमदार दिनकर पाटील,सभापती दिनकर पाटील,चंद्रकांत हाक्के,सलगरचे सरपंच तानाजी पाटील,पालकमंत्री जंयत पाटील यांचे सचिव अमोल डफळे,युवक नेते नाथा पाटील,प्रकाश भोसले,बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,जि.प.माजी सदस्य चन्नाप्पा होर्तीकर,रमेश पाटील,सिध्दू शिरसाड, 

Rate Card

रामण्णा जीवन्नावर,शिवाप्पा तावसी,लक्ष्मण बोराडे,राजू चौगले,राजेंद्र कन्नुरे ,रमेश बिराजदार,अशोक बन्नेनवर,महादेव कोळी,नगरसेवक भुपेंद्र कांबळे,सुनील पोतदार, अाप्पा पवार,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,कार्याध्यक्ष नाना शिंदे,बिसले सर,माजी तहसीलदार श्री.कांबळे,पंचायत समिती सदस्य रविंद्र सांवत,श्रीदेवी जावीर,सुप्रिसा सोनूर यांनी शुभेच्छा दिल्या.जत बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त साड्या व वाफेच्या मशिनचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.