सलगरे : सांगली,कोल्हापूर,सोलापूरसह सीमावर्ती भागात प्रसिद्ध असलेल्या रविंद्र वस्ञनिकेतन दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांच्या सेवेत सज्ज असून फँशनवाली दिवाळीच्या टँगलाईन खाली विविध बक्षिस योजनेसह सुरू झालेल्या दिवाळी सेलला ग्राहकांच्या तूफान प्रतिसाद लागत आहे.गेल्या काही दिवसापासून दिवाळीपुर्वीच गर्दीचे उच्चांक बनत आहेत.
रविंद्रच्या मुख्य शोरूमसह पश्चिम महाराष्ट्र, सीमावर्ती भागात असलेल्या सर्व शोरूममध्ये 300 प्रकारच्या पैठणी, एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारच्या ब्लाउज वर्क साड्या, शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या, नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या, पाचशे प्रकारचे वन पीस फ्रॉक्स, अडीचशे प्रकारचे परी फ्रॉक्स,100 प्रकारच्या शरारा लावण्या ड्रेस, 50 प्रकारचे लखनवी चिकन ड्रेस, हजार प्रकारच्या कुर्तीज, दीडशे प्रकारचे लेडीज जीन्स यांसह जेन्ट्स विभागांमध्ये 500 प्रकारचे टी-शर्ट, 150 प्रकारचे जीन्स पॅन्ट, 300 प्रकारचे बॉईज शर्ट, दोनशे प्रकारच्या बनारसी साडी अशा असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत.
दिवाळीचा फँशनवाली दिवाळी अतर्गंत दिनांक 15 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत या गुलीगत ऑफर्स उपलब्ध आहेत.यादरम्यान खरेदी केल्यानंतर ४ हजार ५०० रुपयांच्या पुढील खरेदीवर एक गिफ्ट मिळणार आहे,तर सोबतच एक गिफ्टचे कुपन देण्यात येणार आहे.या गिफ्टच्या कुपन वरती फॅशनवाली दिवाळी साजरी करायची संधी रविंद्र वस्त्रनिकेतने दिली आहे.यात प्रथम बक्षीस तीन दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 एलईडी टीव्ही,तृतीय बक्षीस 79 मिक्सर,चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स असणार आहेत. त्यामुळे खरेदीवर हमखास गिफ्ट व कुपनच्या माध्यमातून ही गिफ्ट असा दुहेरी लाभ ग्राहकांना मिळणार आहे.सलगरें तासगाव आरवडे जयसिंगपूर विटा तुंग सांगोला शिरोळ सावळज इस्लामपूर जत कोळे माधव नगर पलूस संख कडेगाव कवठेमंकाळ कर्नाटक रायबाग तेलसंग सर्व शाखांच्या मध्ये ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
सलगरे : रविंद्र वस्ञनिकेतनच्या सर्व शाखात दिवाळीपुर्वी अशी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे