ढालगाव : स्वराज कलेक्शन ढालगाव यांनी दिवाळीसाठी चालू केलेल्या स्वराज महोत्सवास ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक ग्राहकास 1499 रू च्या खरेदीवर स्वराज कलेक्शन प्रत्येक ग्राहकास हमखास गिफ्ट दिली जात आहे.
त्यापुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, 4,999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, 6,999 च्या खरेदीवर लेडीज पर्स किंवा ट्रॅव्हलिंग बँग, 9,999 च्या खरेदीवर सिंगल ब्लॅंकेट, 12,999 च्या खरेदीवर डबल ब्लॅंकेट,14,999 च्या खरेदीवर मिक्सर,19,999 या खरेदीवर टेबल फॅन, ही आकर्षक गिफ्ट विश्वासाने मिळत आहेत.
स्वराज कलेक्शन ढालगाव ग्राहकांना त्यांच्यासोबतच बक्षिसासोबत देशाच्या नामवंत आणि विविध बाजारपेठेतील साड्यांच्या सर्वोत्तम व्हरायटी,लहान मुलामुलींची कपडे, ब्रँडेड जीन्स, शर्ट, रेमंड, सियाराम यासारखे ताग्यातील कापड अशा भरपूर व्हरायटी,भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध असून स्वराज कलेक्शन आपुलकीची सेवा,सर्वोत्तम दर्जा,योग्य दर आणि पारदर्शक व्यवहार आणि स्वराज कलेक्शन वरती ग्राहकांचा असलेला दृढ विश्वास यामुळेच खास दिपावलीसाठी आयोजित केलेल्या स्वराज महोत्सवास ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून खास ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त आयोजित केला आहे.स्वराज महोत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या संपूर्ण परिवाराची, दिपावलीची मनसोक्त खरेदी करून सोबतच बक्षीस घेऊन जाण्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन स्वराज कलेक्शन ढालगावचे मालक माजी सैनिक श्री.अजितराव खराडे यांनी केले आहे.