पती-पत्नी और प्रियकर | थेट रेल्वे स्थानकावर तुफान हाणामारी

0
491

सोशल मीडियावर सध्या पाटणा रेल्वे स्थानकातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे स्टेशनवर पती- पत्नी आणि पत्नीचा प्रियकर यांच्या हाणामारी झालेली आहे. सोशल मीडियावर यापूर्वी ही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रेल्वे स्टेशन दिसत आहे. पुढे व्हिडिओत पाहिले तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन थांबलेली आहे आणि प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी जमलेली आहे.

व्हिडिओ पूर्ण पाहिला तर दिसेल की ज्या व्हिडिओत एक पत्ती-त्याची पत्नी आणि पत्नीचा प्रियकर यांच्या तूफान वादावादी सुरु आहे. मात्र काही वेळात महिलेचा पती परंतू त्यांचे वाद विवाद तिथे असलेले काही प्रवाशी सोडवतात, असे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाटणा रेल्वे स्थानकातील असल्याचे समजते. पती- पत्नीमध्ये अनैतिक संबंध असतील तर त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, असे काहींनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here