अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

0
255

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती ठेवल्याप्रकरणी केशव दराडे या युवकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत अत्याचाराची घटना घडली. मुलगी या घटनेने घाबरली होती. तिला त्रास होवू लागल्यानंतर ती वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ती गर्भवती असल्याचे कुटुंबियांना समजले. पिडीत मुलीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here