आजची सभा ही जनसामान्य माणसांच्या हक्कांसाठी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ताकत दाखवून देणारी होती.
स्व. आबासाहेबांचा विकासाचा वारसा पुढे अखंडित सुरू ठेवण्यासाठी तुमच्या निष्ठेची आहे.आपले पाठबळ हीच शक्ती..!
एकजुटीने महाविजयाचा निर्धार करा,असे आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी कले.
तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई येत्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन या लढाईला तुम्ही पूर्ण विराम द्याल याची मला पूर्ण खात्री कोळाकर वासियांनी जेवढं प्रेम स्व. आबासाहेबांवर केलं आहे तेवढंच प्रेम माझ्यावर दाखवलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
विरोधकांच्या आमिषांना बळी न पडता योग्य निर्णय घ्या. २० तारखेला शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या डॉ. बाबासाहेबांना विजयी करा आणि सांगोल्याच्या विकासाचा मार्ग सुनिश्चित करा!