जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर

0
418

आमदार गोपीचंद पडळकर यांची आघाडी कायम असून पाचव्या फेरीअखेर ४३८४ मतानी आघाडीवर आहेत.

आज मतमोजणीत पहिल्या,दुसऱ्या, तिसऱ्या आता चौथ्या पाचव्या फेरीतही पडळकर आघाडी टिकवून आहेत. 

तिसरी फेरी 

आमदार गोपीचंद पडळकर : २३८२६

आमदार विक्रमसिंह सावंत : १९४४२

तम्मणगौडा रवी पाटील : ५३८८

गोपीचंद पडळकर 4384 आघाडीवर

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here