आमदार गोपीचंद पडळकर चौथ्या‌ फेरीअखेरही आघाडीवर, वाचा एकूण मतदार आकडेवारी

0
204

चौथ्या फेरीअखेर आमदार गोपीचंद पडळकर यांची आघाडी कायम ३७८८ मतानी आघाडीवर आहेत.

आज मतमोजणीत पहिल्या,दुसऱ्या, तिसऱ्या आता चौथ्या फेरीतही पडळकर आघाडी टिकवून आहेत. 

तिसरी फेरी 

आमदार गोपीचंद पडळकर : १८३९३

आमदार विक्रमसिंह सावंत : १४६०५

तम्मणगौडा रवी पाटील : ५००३

गोपीचंद पडळकर 3788 आघाडीवर

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here