कवटेमहाकांळ : रांजणी येथील श्री शिवाजी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी व्यंकटराव भोसले व व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब हरी माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी कवठेमहाकांळ भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले,माजी उपसरपंच किशोर पाटील,माजी उपसरपंच सुनील पवार शेतकरी सोसायटी चेअरमन विकास भोसले,शेतकरी संघटना नेते संभाजी पवार, माजी संचालक पोपटराव भोसले,ज्येष्ठ मार्गदर्शक काकासाहेब भोसले ग्रा.पं सदस्य नारायण बंडगर, शिवाजी घोडके,सचिन भोसले,राजेंद्र भोसले त्याचबरोबर नवनिर्वाचित संचालक,
शिवाजी धोंडी भोसले, सर्जेराव बाजीराव भोसले,अमोल महादेव पवार,किसन राजाराम भोसले संजय शिवाजी वांगेकर,पद्मिनी रामचंद्र पवार,जयश्री श्रीकांत भोसले,शंकर नारायण माळी,यशवंत पांडुरंग चव्हाण,धोंडीराम व्यंकटराव भोसले, उत्तम मारुती पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पँनेलप्रमुख उदयराजे भोसले म्हणाले,सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून चेअरमन व्हा.चेअरमन यांनी योग्य व पारदर्शी कारभार करावा.
नुतन चेअरमन शिवाजी भोसले म्हणाले,सर्वसामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून काम करू,शेतकऱ्यांची अर्थवाहिनी ठरेल असा संस्थेचा कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
The new ruler Shivaji Bhosale emphasized working alongside ordinary farmers, managing the financial affairs of their organization with a focus on putting their needs first.
रांजणी येथील श्री शिवाजी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन,व्हाय चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.