जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या अडीच हजार पार

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रवीवारी नवे 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे तालुक्यातील संख्या अडीच हजारावर पोहचली आहे.
Rate Cardतालुक्यातील नवी रुग्ण संख्या चिंता वाढवत आहे.जत शहरात पुन्हा नवे 14 रुग्ण आढळून आले आहेत. शेगाव 1,व्हसपेठ 2,बिळूर 1,दरिबडची 1,खैराव 1,अचमहळ्ळी 1 येथे रुग्ण नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील बाधित संख्या यामुळे 2415 वर पोहचली असून तालुक्यात सध्या 175 रुग्णावर उपचार सुरू आहेत.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.