सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम नाईक यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

0करजगी,संकेत टाइम्स : करजगी जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ मुख्याध्यापक तुकाराम हनुमंत नाईक यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.    

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच साहेबपाशा बिराजदार हे होते.

गेल्या तीस वर्षापासून नाईक यांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले आहे.


नाईक गुरूजी यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी घेतलेल्या श्रमाचा उल्लेख करण्यात आला. सेवानिवृत्त नाईक यांनी सत्काराला उत्तर देताना सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यादानाचे पवित्र कार्य आपल्या हातून घडले याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलेRate Card
यावेळी सिदराय पट्टणशेट्टी,लालसाहेब सनदी,केंद्रप्रमुख शेट्टेप्पा कांबळे,बाबासाहेब काटे,बशीरअहमद बिराजदार, मल्लिकार्जुन बालगाव, दर्याप्पा कटीमणी,श्री.भुसगोंड सर, आप्पासाहेब बासरगाव,उपसरपंच साहेबांना बालगाव,बोरगी केंद्र अंतर्गत आलेले सर्व जिल्हा परिषद शाळांचे व श्री सिद्धेश्वर हायस्कूलचे व उर्दू शाळेचे‌ मुख्याध्यापक,सहशिक्षक, अंगणवाडी सेविका उपस्थित 

होत्या.प्रस्ताविक गुरव सर,तर निपाणी सर आभार मानले.

करजगी : वरिष्ठ मुख्याध्यापक तुकाराम नाईक यांचा सेवानिवृत्ती‌ निमित्य सत्कार करण्यात आला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.