दैनिक संकेत टाइम्सने आणली व्यवसायिक बंन्धूसाठी अल्प दरांची जाहीरात योजना

0
Rate Cardदैनिंक संकेत टाइम्सने जत तालुक्यातील व्यवसायिकासाठी आणली आहे,मासिक जाहीरात योजना आणली.यात महिन्याभरासाठी 10×10 सेंटीमीटर तीन हजार रूपयात’ जाहीरात छापता येणार आहे. साधारण दररोज 100 रूपयात जाहीरात छापता येणार आहे.

  

पतसंस्था,बँक,ज्वेलर्स,कापड दुकाने,मोबाईल शॉपी,इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक्स,मॉल,नर्सरी,कृषी साहित्य विक्री दुकाने,मंगल कार्यालये,शाळा,इंग्लिश मेडियम स्कूल,अँकडमी,हॉटेल,विविध कंपन्याची उत्पादने यासह कोणत्याही उद्यागाच्या जाहीराती हाजारो लोकापर्यत कमी खर्चात पोहचविणे आमच्या योजनेमुळे शक्य झाले आहे.

जत तालुक्यातील सुमारे 50 हजार लोकापर्यत जाहीरात पोहचविणे शक्य होणार आहे. आपल्या व्यवसायाच्या नाविन्यपुर्ण योजना हाजारो लोकापर्यत पोहचवा व मोठ्या प्रतिसाद मिळविणे शक्य झाले आहे.तालुक्यात सर्वाधिक वाचक संख्या असलेले आपले दैनिक संकेत टाइम्स आहे.

 

विशेष..

दैनिक अंकासोबत ईपेपर,फेसबुक, ऑनलाइन पोर्टल,युट्यूब,वॉटस्अपच्या माध्यमातून जाहीराती सर्वाधिक वाचकापर्यत पोहचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.

 

आजच संपर्क करा : 9359213184

किंव्हा,

खालील नंबरवर संपर्क करा

 

 

आम्ही प्रकाशित करत असलेल्या काही जाहीरातीचे नमूने

  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.