क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न सोहळा

0जत,प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले जंयतीनिमित्त श्री.बसवेश्वर मित्र मंडळ व माळी समाज संघटना जत‌ तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी जयंती सोहळा साजरा करण्यात आला.प्रांरभी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पुजऩ नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनवर यांच्याहस्ते झाले.यावेळी सोमनाथ राऊत,रमेश माळी,तायाप्पा वाघमोडे प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी महाराष्ट्र माळी महासंघ कडीमळा या शाखेचे उद्घाटन झाले.

संजय माळी,अवंतिका माळी,पार्थ माळी,स्नेहल माळी,अंकिता‌ माळी,प्रतिक्षा माळी या छोट्या मान्यवरांची भाषणे झाली.सोमनाथ राऊत,मयुरी राऊत यांनी सावित्रीबाई यांचे विचार सांगितले.

Rate Card

रमेश माळी,तायाप्पा वाघमोडे,संजय कोरे,माणिक माळी,किशोर माळी,विजू माळी,दीपक माळी यांनी कष्ट घेतले.

 जत‌: माळी समाज महासंघ शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.