जेष्ठ नागरिकांची पिवशी रोखड चोरीतील आरोपी जेरबंद

0सांगली : जेष्ठ नागरिकांच्या गाडीला अडकविलेल्या पिशवीतून रोखड चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले.राजू पवित्रा कांबळे वय 36,रा.इंदिरानगर सांगली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

संशयित राजू कांबळे हा रेकार्डवरील गुन्हेगार आहे.
Rate Card

100 फुटी रोडवरील महावीर अँटो वर्क्स हा संशयास्पद फिरत असताना पोलीसांनी पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दहा हजाराची रोकड,दोन मोबाईल आढळून आले.ते त्यांने विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या जेष्ट इसमाच्या पिशवीची चोरी केल्याचा पोलीसांना सांगितले आहे.कांबळे पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्यावर संजय नगर,विश्रामबाग,मिरज शहर,महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.पो.नि.सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.नि.कुलदिप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.