जतेत ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सोमवारी सकाळ पासून ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर नित्साही वातावरण राहिले, असून आज, मंगळवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






Rate Card

या वातावरणाचा भाजीपाला,द्राक्ष,डांळिब बागांना फटका बसला आहे.किमान तापमान खाली उतरले असले, तरी हवामानात बदल झाल्याने म्हणावी तशी थंडी पडली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी 24 तास स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.