जत तालुक्यात गेल्या पाच दिवसात 11 नवे रूग्ण
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या आठवड्यात नवे आकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाचा प्रभाव तालुक्यात खालावल्याचे स्पष्ट झाले आहे.तालुक्यात आरोग्य विभाग व प्रशासनाने केलेल्या प्रयत्नाना यश आले आहे.

तालुक्यात गेल्या पंधरवड्यात आढळून येणारे कोरोना रुग्ण दोन आकडी संख्येच्या आत आले आहे.त्यात गेल्या आठवड्यात फक्त 11 रुग्ण आढळून आले आहेत.ता.13 ला 4,तर ता.14,15,16 ला प्रत्येकी 2,ता.17 ला 1 असे 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.