जतेत नवे सहा कोरोनाबाधित रूग्ण

0



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात गुरूवारी 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

जत शहर 5, वाळेखिंडी येथे नवे बाधित आढळून आले आहेत.

Rate Card

तालुक्यातील संख्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आजही नियत्रंणात आहे.नागरिकांनी सोशल डिस्टसिंग,मास्क,सँनिटायझरचा वापर करा,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.