दिलासादायक | जतेत रविवारी रुग्ण संख्या घटली | वाचा..आजचे कोरोना अपडेट
जत,प्रतिनिधी : जतेत रवीवारी कोरोनाची रुग्ण संख्या घटली आहे.रवीवार सुट्टीचा असल्याने त्यातच कोरोनाचे फक्त दोनच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.
जत 1,वाळेखिंडी 1 येथे नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जतेत भितीचे वातावरण आहे.प्रशासनाकडून खबरदारी घेण्यासाठी उपाय योजना राबविण़्याची गरज आहे.