जतेत शुक्रवारी 11 पॉझिटिव्ह

0जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात शुक्रवार 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात कंठी 5,बिळूर 2,नवाळवाडी 1,गुळंवची 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्याची संख्या 1809 झाली आहे.1647 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यत 61 रूग्णाचा मुत्यू‌ झाला आहे.तर‌ 101 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेतRate CardLeave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.