जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अण्णाराया गडीकर यांची बिनविरोध निवड झाली.त्यांचा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायतीचे मावळते उपसंरपच यांचा कार्यकाल पुर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता.
अण्णाराया गडीकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेवी ग्रामपंचायत सदस्य जी.एस. काईपुरे, देवस्थान ट्रस्टचे सदस्य गुरुबसू कायपुरे व ग्रामविकास अधिकारी श्री. राठोड उपस्थित होते.