जत | पोरे फर्निचरमध्ये गृहसजावटीचे आकर्षक फर्निचर प्रदर्शनदोन्ही शोरूम सज्ज
जत,प्रतिनिधी:खास दिवाळी साठी लाकडी व नांमाकित कंपन्याच्या फर्निचरची विविध विविध डिजाईन्सची उपलब्ध असलेले जत शहरातील सर्वात मोठे व प्रशस्त इमारतीत असलेले पोरे फर्निचर येथे जत कराच्या गृहसजावटीचे आकर्षक फर्निचरचे प्रदर्शन तथा विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.जत शहरातील सातारा रोडला जनावरा बाजारा नजिक दोन शोरूम दिवाळीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
ग्राहकांना फ्रिज,वॉशिंग मशीन,फ्रीज,सह फर्निचर विश्वासातील नामवंत कंपनीचे फर्निचर येथे उपलब्ध करण्यात आले आहे.सांगली,मुंबई,पुणे व कोल्हापूरच्या धरर्तीवर फर्निचर उपलब्ध आहेत.विजापूर-गुहाघगर मार्गावरील जनावरा बाजारालगत असणाऱ्या या पोरे फर्निचर मध्ये सिपवेल कंपनीचे सर्व उत्पादने हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.
तसेच यासह अनेक नामांकित कंपन्याचे व विविध आकार व डिजाईन्सची लाकडी मंदिरे,प्लॉटिक खुर्च्या,टेबल,खुर्च्या,बेड,सो