जतेत नवे 12 कोरोना पॉझिटिव्ह, पुन्हा तिघांचा मुत्यू

0



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात सोमवार ता.2 ला 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर दुर्देवाने तिघाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.









त्यामुळे तालुक्याचा आकडा 1740 वर‌ पोहचला आहे.जत‌ 3,उटगी 1,येळवी 1,सनमडी 1,अंकलगी 2,तिकोंडी 1,मोटेवाडी को.बा.3 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Rate Card








जत तालुक्यात 1580 जण कोरोनातून बरे झाले आहेत. पंरतू मुत्यू झालेली संख्या 59  पर्यंत‌ आल्याने चिंता कायम आहे.सध्या 101 जणावर वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.