सिद्धनाथ मोटर्समुळे ग्राहकांना चांगली सुविधा ; सुरेशराव शिंदे

0जत,प्रतिनिधी : जत शहरात सिद्धनाथ मोटर्समुळे तालुक्यातील सर्वच ग्राहकांची चांगली सोय होणार आहे.आपला तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे. काही लोकांना जुन्या दोन व चारचाकी गाडीची विक्री करून नवी गाडी घ्यायची असते.यासाठी सांगोला किंवा इतर ठिकाणी जाणे,त्रासदायक ठरते.आता ही व्यवस्था बाजीराव केंगार यांनी सुरु केलेल्या सिद्धनाथ मोटर्सने केली आहे.याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन,बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांनी केले.जत शहरातील विजापूर-गुहागर या मुख्य रस्त्यालगत बाजीराव  केंगार यांच्या नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या सिद्धनाथ मोटर्सच्या शोरूमच्या उद्धाटनप्रसंगी माजी सभापती शिंदे बोलत होते.यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब,उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, माजी उपसभापती शिवाजी शिंदे,जे.के.माळी,प्रवीण  जाधव,मच्छिंद्र वाघमोडे, ,रवींद्र मानवर ,शफी इनामदार,रियाज शेख,राजू मुल्ला,इम्रान गवंडी,अक्षय गेजगे आदी उपस्थित होते.Rate Card

यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब म्हणाले की,सिद्धनाथ मोटर्समूळे ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळणार आहे.ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. तसेच सिद्धनाथ मोटर्सचा  या व्यवसायातुन नावलौकिक वाढवून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा.जत येथील सिध्दनाथ मोटार्सचे उद्घाटन करताना सुरेश शिंदे,मन्सूर खतीब आदी

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.