जतेत पुन्हा 14 कोरोना रुग्ण

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बुधवारी नव्या 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. ( जतत १,डफळापूर २,जाडरबोबलाद ४,

उमदी ३,माडग्याळ १,बिळुर १,करेवाडी १,सनमडी १)

तालुक्यातील आज पर्यंतचे एकुण पॉझीटिव्ह रुग्ण १७११,आज अखेर बरे झालेले रुग्ण : १५०६, मृत्यु झालेले रुग्ण : ५६,उपचार खाली असलेले रुग्ण :१४९, आज करोना मुक्त झालेले रुग्ण : ९

Rate Cardजत कोविड सेंटर मध्ये उपचार घेणारे रुग्ण :८,डी.सी.एस.सी मध्ये उपचार घेणारे पॉशीटिव्ह रुग्ण : १०,आयएमए कोविड सेंटर : ४,होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्ण : १०२,मिरज,सांगली येथे उपचारासाठी गेलेले रुग्ण :- १२,(मिरज जीएमसी५ सिनर्जी ३ भारती हॉस्पीटल ३ मिशन हॉस्पीटल १,कोरोना मुक्त होणा-या रुग्णाची टक्केवारी : ८८

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.