जत तालुक्यात 10 नवे रुग्ण

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात मंगळवारी नवे 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Rate Card

त्यात जत 2,कुंभारी 1,वाळेखिंडी 1,गुळवंची 1,सनमडी 1,तिकोंडी 1,कंठी 3 येथे रुग्ण आढळले आहेत. जत तालुक्यातील संख्या यामुळे1697 वर पोहचली आहे.तर 1497 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या 146 जणांवर उपचार सुरू आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.