जत तालुक्यात शनिवारी 11 नवे रुग्ण
जत,प्रतिनिधी : जतेत शनिवारी नवे 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर सहा जण कोरोना मुक्त झाले आहेत.यामुळे तालुक्यातील संख्या 1652 वर पोहचली आहे.सध्या 138 जणावर विविध रुग्णावर उपचार सुरू आहेत.
शनिवारी जत शहर 6,माडग्याळ 1,वळसंग 3,उटगी 1 येथे नवे रुग्ण आढळले आहेत.
