संख,वार्ताहर : जत पूर्व भागातील रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले.बंधारे, तलाव,ओढे-नाले भरुन वाहत आहेत.पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सोन्याळ, जाडरबोबलाद,उटगी परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही.येथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
पूर्व भागातील मुचंडी,रावळगुंडवाडी,देवनाळ,में
दरीकोणूर,सोरडी,शेड्याळ,उंटवाडी
सिध्दनाथ तलाव रात्रीत भरला आहे..संख मध्यम प्रकल्प, दरीबडची साठवण तलावाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. बोर नदी पात्रातील जालिहाळ खुर्द,दरीबडची, पांढरेवाडी,खंडनाळ येथील ओढापात्रातील कोल्हापूर बंधारे भरले आहेत.पाणी पुलावरुन वाहत असल्याने संख- विजापूर,संख-अंकलगी,संख-गुड्डा
डाळिंब बागांचे नुकसान;सध्या या मुसळधार पावसाने डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.परिपक्व बागेतील फळे फुटणार आहेत.बागेत पाणी थांबल्याने फळ गळती होणार आहे.
रब्बी पिकांना फायदा ;दमदार पाऊस झाल्याने विहीरी,कूपनलिका,ओढे,बंधारे,तला
संख ता.जत परिसरात झालेल्या पावसाने बोर नदी दुतोंडी भरून वाहत आहे.







