जतेत नवे 19 रुग्ण,40 कोरोनामुक्त

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शुक्रवारी नवे 19 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यांच्या दुप्पट सुमारे 40 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.जत शहर 9,उमदी 2,गुड्डापूर 2,कुंभारी 2,वळसंग 1,बसर्गी 1,डफळापूर 1,संख 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.


Rate Cardshree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.