जत तालुक्यात नवे 26 कोरोबाधित

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना बाधित संख्येपेक्षा कोरोना मुक्त होणारी संख्या वाढली.



Rate Card

गुरूवारी 26 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यात कोरोनामुक्त 37 झाले आहे.जत शहर 10,वाळेखिंडी 2,बेवनूर 2,शेगाव 2,डफळापूर 3,दरिबडची 4,उमराणी 1,कंठी 1,जाडरबोबलाद 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.