जत तालुक्यात बुधवारी 38 जण कोरोना मुक्त,नवे 15 रुग्ण

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बुधवारी 38 जण कोरोना मुक्त झाले आहे.तर दुसरीकडे 15 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.जत 6,डफळापूर 1,खलाटी 1,जिरग्याळ 1,दरिबडची 2,वाळेखिंडी 1,नवाळवाडी 1,उमदी 1,शेगाव 1,येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.





 यामुळे तालुक्यातील संख्या 1420 झाली आहे.तर आजच्या 38 कोरोना मुक्त मुळे कोरोना मुक्त होणारी संख्या 1132 वर पोहचली आहे.गेल्या काही दिवसात तालुक्यातील कोरोना मुक्त होणारी संख्या वाढली आहे.तर दुसरीकडे नवे रुग्ण कमी होताना दिसत आहेत.सध्या तालुक्यातील 239 जणावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Rate Card



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.