जतेत 30 रुग्ण कोरोना मुक्तनवे 24 वाढले,पुन्हा दोघाचे मुत्यू

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना प्रभाव खाली येत आहे. रविवारी  तालुक्यात 24 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर रवीवारी आणखीन दोघाचे मुत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

दुसरीकडे 30 जण कोरोना मुक्त झाले आहेत.Rate Card

रविवारी जत शहर 5,मोटेवाडी 1,बिरनाळ 5,मुंचडी 3,संख 2,उमराणी 1,पाच्छापूर 1,सिंगनहळ्ळी 3,काराजनगी 1,माडग्याळ 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या तालुक्यातील बाधित संख्या1334 वर पोहचली आहे तर 1086 जण कोरोना मुक्त झाले आहेत.201 जणावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर एकूण 47 जणाचा मुत्यू झाला आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.