जत तालुक्यात पुन्हा आढळले 21 कोरोना पॉझिटिव्ह

0
5



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सोमवारी सर्वाधिक 21 कोरोना रुग्णांची भर पडली.जत शहर  11,माडग्याळ 3,तिकोंडी 3,खलाटी 2,उमदी 1, कुलाळवाडी 1जणांचा समावेश आहे.आतापर्यत तालुक्यात 376 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.आजअखेर 274 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.



पंधरा जणांचा मुत्यू झाला आहे.सध्या विविध रुग्णालयात 89 जणांवर उपचार सुरू आहेत.जत शहरात रँपिड टेस्ट सुरू करण्यात आल्याने शहरातील रुग्ण संख्या वाढत,असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here