जत शहरात पुन्हा नवे चार रुग्ण | मेढेगिरीतही दोघेजण पॉझिटिव्ह

0
8



जत,प्रतिनिधी : जत शहरात पुन्हा नव्या चार रुग्णांची भर पडली आहे.जतसह मेढेगिरी येथेही दोघे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जत शहरातील संख्या शंभरावर गेली आहे.हॉटस्पॉट बनलेल्या जत शहरात कोरोना रुग्ण थांबायचे नाव घेत नाही.सातत्याने बाधित आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.







जत नगरपरिषद,जत तालुका आरोग्य विभाग, महसूल प्रशासन असे तीन विभाग जत शहरात कोरोना रोकण्यासाठी प्रयत्न करत आहे.तालुक्यातील बाधित संख्या 319 झाली आहे.आतापर्यत 218 जण कोरोना मुक्त झाले आहेत,तर 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here