सुसलादमध्ये विवाहितेची आत्महत्या

0
5



उमदी,वार्ताहर : सुसलाद ता.जत येथे विवाहिता किर्ती आमसिद्ध मिसाळ (वय 30) हिने दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.याबाबत उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.







पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,

सुसलाद गावपासून एक किलोमीटर अंतराळ वरील आमसिद्ध मिसाळ हा शेतातील पत्रा वजा घरात कुटुंबासह राहण्यास असून सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून किर्ती मिसाळ हिने पत्र्याच्या  अँगलला दोरीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली आहे.









आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.या घटनेची फिर्याद धोंडीबा रामा मिसाळ यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास उमदी पोलिस ठाण्याचे एएसआय कोळी करीत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here