डफळापूर, वार्ताहर : डफळापूर येथील महेक आफताब खतीब हिने दहावी बोर्ड परिक्षेत (93.80 टक्के) गुण मिळवत डफळापूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला.
डफळापूर येथील माजी सभापती मन्सूर खतीब यांची महेक पुतणी तर राजे रामराव महाविद्यालयाचे प्राध्यापक आफताब खतीब यांनी कन्या आहे.तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.





