उमदी,वार्ताहर : बिळूर नंतर जत पुर्व भागातील उमदी येथे एकाच घरातील तीन कोरोना बाधित रुग्ण,त्याशिवाय गुलगुंजनाळ,संख परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने
— Sharad Kelkar (@SharadK7) July 10, 2020
सुरक्षित असलेल्या या भागात भितीचे वातावरण पसरले आहे.रुग्ण सापडलेल्या गावात आरोग्य यंत्रणांनी कोरोनाचा प्रभाव कमी करण्याची कारवाई सुरू केली आहे. संपूर्ण गावे लॉकडाऊन करण्यात आले आहेत.स्थानिक ग्रामपंचायती कडूनही उपाय योजना करण्यात येत आहे.