उमदीत बाधित व्यापाऱ्याच्या संपर्कातील आणखीन दोघाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
3








जत,प्रतिनिधी : उमदी ता.जत येथील बाधित रूग्णांच्या संपर्कातील आणखीन दोघांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.







उमदी येथील सोने/चांदी व्यवसायिक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यानंतर त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यापैंकी त्यांचे वडील व भावाला कोरोनाची लागण झाल्याचे उमदी आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.









परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी,असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here