Uncategorized दरिबडचीत | वाळू तस्करी करणारा टँक्टर पकडला | दीड लाखाचा दंड | By Sankettimes - August 28, 2019 0 9 FacebookTwitterPinterestWhatsApp संख,वार्ताहर : दरिबडची (ता.जत) येथे ओडापात्रातून वाळू तस्करी करणारा टँक्टर पकडला.संख अप्पर तहसील कार्यालयाच्या पथकांनी हि कारवाई केली.टँक्टरला दीड लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. सविस्तर माहिती उद्याच्या अंकात