माडग्याळ, वार्ताहर : भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांनी गेल्या दोन दिवसात जत तालुक्यातील 52 गावांत झंझावती दौरा केला.सर्वच गावात मोठा प्रतिसाद मिळाला.
जत तालुक्यात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.त्यात खा.
संजयकाका पाटील व आ.विलासराव जगताप यांची महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे.सत्ताधारी केंद्र व राज्यातील शासनाकडून हाजारो कोटीची विकासकामे जत तालुक्यात त्यांनी खेचून आणली आहेत.त्यातून रस्ते,सिंचन योजना,चेकडँम,कँनॉल,सभामंडप,ग्
जत तालुक्यातील खा.संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभांना अशी तूफान गर्दी होती.