जत | महा ई-सेवा केंद्रात लुटीला पायबंध |

0
10

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील महा ई-सेवा आर्थिक बनली लुटीची केंद्रे या मथळ्याखालील ता.18 च्या अंकात आलेली बातमीची तातडीने दखल घेत तहसीलदारांनी संबधित केंद्र चालकांना सामान्य नागरिकांची लुट थांबवा अन्यथा कारवाई केली जाईल अशा कडक आदेश दिल्याने तहसिलदार कार्यालयातील महा ई-सेवा केंद्रात नागरिकांच्या लुटीला पायबंध बसल्याचे काहिसे चित्र होते.मात्र कार्यालयातील ई-सेवा केंद्रात शिक्के मारण्यासाठी पैशाची मागणी कायम होती. त्यामुळे कधी थांबणार हा लुटमारीचा खेळ अशा काहीशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत होत्या.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here