जत | श्रेयश पंतगे इग्रंजी माध्यमात तालुक्यात पहिला | www.sankettimes.com

0
10

जत,प्रतिनिधी: जत येथील अल्फोन्सा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी श्रेयस राजेश पतंगे यांने दहावी बोर्ड परिक्षेत (95 टक्के)गुण मिळवून इंग्रजी माध्यमाच्या स्कूल मधून जत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.त्याला गणित विषयात 100 पैंकी 100 तर विज्ञान विषयात 100 पैंकी 99 मिळाले आहेत.श्रेयसला अल्पोन्सा स्कूल मुख्याध्यापक, व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.श्रेयस हा डॉ. राजेंश पंतगे व डॉ.गिता पंतगे यांचा चिरजिंव आहे.त्यांच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिंनदन होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here