जत | बनाळीतील बनशंकरी नर्सरीस कृषी अधिकाऱ्याचे भेट | www.sankettimes.com

0
14

जत,प्रतिनिधी : बनाळी ता.जत येथील बनशंकरी नर्सरीस जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र साबळे,उपविभागीय कृषी अधिकारी कातांप्पा खोत,तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, शेगाव मंडल अधिकारी श्री.जाधव,कृषी पर्यवेक्षक श्री.कोळेकर, कृषी सहाय्यक श्री. मळगे यांनी सदिच्छा भेट दिली. अगदी माळरानावर सांवत बंन्धूनी फुलविलेल्या नर्सरी,आंबा,चिकू बागेसह व्यवसायिक शेतीचे कौतुक केले.अशा शेतीतून शेतकरी सक्षम होऊ शकतो.त्यासाठी सांवत यांचे शेतीतील यश मार्गदर्शक ठरत आहे. भविष्यातील नर्सरी सह वेगवेगळ्या नियोजनाची माहिती अधिकारी महोदयांना दिली.शासकीय योजना, व वेगळे अनुभव यासाठी सांवत यांना सांगितले.

बनाळीतील बनशंकरी नर्सरीस जिल्हा कृषी अधिकाऱी राजेंद्र साबळे,कातांप्पा खोत,बाळासाहेब लांडगे यांनी भेट दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here