बोर्गी | रस्त्यावर सांडपाण्याचा डोह | संकेत टाइम्स |www.sankettimes.com

0
13

अंगणवाडीच्या चिमुकल्याचे आरोग्य धोक्यात

बोर्गी बु.,वार्ताहर : बोर्गी बु. येथील ग्रामपंचायती लगत सांडपाणी रस्त्यावर आल्याने बालवाडीच्या चिमुकल्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.या मार्गावरून अंगणवाडीला जाणारे चिमुकले बालके,नागरिक जातात.थेट रस्त्यावरचं सांडपाण्याचा डोह तयार झाला आहे.याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या हि परिस्थिती निदर्शनास आणून देऊनही ही परिस्थिती कायम आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे व सांडपाणी वाहण्यासाठी रस्त्यावर पाईप टाकावा अशी मागणी होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here