राजे रामराव महाविद्यालयाच्या सचिव पदी अक्षता सुतार

0
12

जत,(प्रतिनिधी) राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिव पदी शैक्षणिक वर्ष 2017-18 या वर्षाकरिता कु.अक्षता गुरुनाथ सुतार बी.सी.ए. भाग-3 हिची निवड करण्यात आली.

     निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस.ढेकळे निवडणूक प्रमुख प्रा. सी. वाय.मानेपाटील सदस्य प्रा. एस. डी. ठोंबरे,एस. एस. चव्हाण, प्रा. एम. एच. करेन्नवर,प्रा. आर. बी. पाटील, प्रा. डॉ. बी. एम.डहाळके, लेफ्टनंट प्रा. पी. ए. सावंत, प्रा.डॉ. एस. आर. कुलाळ, प्रा. पी, ए. जाधव व प्रशासकीय कर्मचारी म्हणून श्री रियाज गंजीवाले व श्री नामदेव खुडे यांचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे या कामी सहकार्य लाभले

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here