जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिनकर पंतगे यांना तासगाव अर्बन बँकेच्या जत शाखेच्या वतीने कोरोना योध्दा या पुरस्कारांने गौरविण्यात आले.जत शहरासह तालुक्यात पंतगे कोरोना काळात मास्क,सँनिटायझर, रुग्णांना आहार,जीवनावश्यक वस्तूची मदत करत प्रभावी काम केले आहे. त्यांची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले.